क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी Sara Tendulkar मुंबईमध्ये स्पॉट
सारा तेंडुलकर मुंबईमध्ये स्पॉट झाली असून तिचे काही फोटो समोर आले आहेत.
क्रिकेटर सचिन तेंडुलकर ची मुलगी सारा नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ही ती खुप एक्टिव असते. तिचे इंस्टाग्राम वर तब्बल 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. नुकतीच सारा मुंबईमध्ये स्पॉट झाली आहे. तिचे काही फोटो ही समोर आले आहेत. पहा फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Sachin Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 52 वा वाढदिवस; प्रत्येक फॉरमॅटमध्ये झळकावलेल्या पहिल्या शतकांवर एक नजर टाकू
Advertisement
Advertisement
Advertisement