क्रिकेटर Krunal Pandya करतोय बायकोला मिस, दोघांचा फोटो शेअर करत लिहिला क्यूट मेसेज
क्रिकेटर कृणाल पांड्या त्याच्या बायकोला म्हणजेच पंखुरी शर्मा ला मिस करत आहे.नुकताच त्याने दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
क्रिकेटर कृणाल पांड्या त्याच्या बायकोला म्हणजेच पंखुरी शर्मा ला मिस करत आहे. नुकताच त्याने दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्या फोटोला ' The best things in life are better with you ❤️ Miss you so much @pankhuriisharma 😘 ' असे क्यूट कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोला पंखुरी ने ही रिप्लाय दिला आहे. पहा फोटो.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
IPL 2025 MI vs GT: हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरावर BCCI ची कारवाई; आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला दंड
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Advertisement
Advertisement
Advertisement