IND vs AUS: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी फिंचने भारताला दिल्या शुभेच्छा, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शेअर केला व्हिडिओ
ऑरोन फिंचनेही भारताला शुभेच्छा दिल्या आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) भारत आणि ऑस्ट्रेलियाला (IND vs AUS) एकमेकांविरुद्ध तीन सामन्यांची T20 (T20) मालिका खेळायची आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मोहालीच्या पीसीबी स्टेडियमवर मंगळवारी दोन्ही संघ आमनेसामने येतील. सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. वास्तविक, भारत हा स्वातंत्र्याचा 75 वा सण साजरा करत आहे. यावर ऑरोन फिंचनेही भारताला शुभेच्छा दिल्या आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement