County Championship 2022: भारत-पाकिस्तानी क्रिकेटपटू आता एकत्र फलंदाजी करणार! चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद रिझवान यांनी Sussex काउंटीसाठी केले पदार्पण

County Cricket: भारताचा अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान यांनी गुरुवारी काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 मध्ये यजमान डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यात ससेक्स संघाकडून पदार्पण केले. पुजारा इंग्लंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नियमित ना आहे, परंतु पाकिस्तानचा यष्टीरक्षक गुरुवारी काउंटीमध्ये पदार्पण करत आहे.

चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद रिझवान (Photo Credit: Twitter)

County Cricket: भारताचा अनुभवी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी गुरुवारी काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) डिव्हिजन 2 मध्ये यजमान डर्बीशायर विरुद्धच्या सामन्यात ससेक्स (Sussex) संघाकडून पदार्पण केले. पुजारा इंग्लंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नियमित ना आहे, परंतु पाकिस्तानचा यष्टीरक्षक गुरुवारी काउंटीमध्ये पदार्पण करत आहे. टॉम डेन्सच्या नेतृत्वाखाली ससेक्स प्लेइंग इलेव्हनमध्ये दोघांचा समावेश करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement