IND vs NZ 1st T20 2022: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेपूर्वी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दाखवली उत्सुकता, पहा ट्विट

हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर खेळवला जाईल.

VVS Laxman (Photo Credit - Twitter)

भारत-न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20I सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर खेळवला जाईल. तत्पूर्वी, भारतीय संघाचे कार्यवाहक प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून उत्साह व्यक्त केला आणि तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)