CSK vs SRH IPL 2025 39th Match Live Score Update: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

CSK vs SRH IPL 2025 39th Match Live Score Update: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड
CSK vs SRH (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad, 43rd Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 43 वा सामना, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद 25 एप्रिल (शुक्रवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जात आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या आठ सामन्यांपैकी फक्त दोनच सामने जिंकले आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत, तर हैदराबादचा संघ देखील नवव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि आता या सामन्यातील पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडतील. अशा परिस्थितीत, आजचा सामना 'करो या मरो' असेल. या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शेख रशीद, आयुष म्हात्रे, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2025 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).