CSK vs PBKS IPL 2024 Live Score Update: चेन्नईचा डाव फसला, अवघ्या सहा धावांत तीन गडी गमावले, जडेजा पॅव्हेलियनमध्ये परतला
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत.
CSK vs PBKS IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नई तीन मोठे धक्के लागले आहे. सीएसकेचा स्कोर 70/3
Tags
Chennai
Chennai Super King
CSK
Indian Premier League 2024
IPL 2024
MA Chidambaram Stadium
MS Dhoni
PBKS
PBKS vs CSK
Punjab Kings
Punjab Kings vs Chennai Super King
Ruturaj Gaikwad
Sam Curran
Shikhr Dhawan
आयपीएल 2024
इंडियन प्रीमियर लीग 2024
ऋतुराज गायकवाड
एमए चिदंबरम स्टेडियम
चेन्नई
चेन्नई सुपर किंग
पंजाब किंग्स
पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग
पीबीकेएस
पीबीकेएस विरुद्ध सीएसके
शिखर धवन
सीएसके
सॅम कुरन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement