SRH vs CSK IPL 2024 18th Match Live Score Update: चहरने हैदराबादला दिला मोठा धक्का, अभिषेक 37 धावा करून बाद

चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

SRH vs CSK IPL 2024 18th Match: हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आज आयपीएलचा 18 सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज (SRH vs CSK) यांच्यात खेळवला जात आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना चन्नईने हैदराबादला 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून शिवम दुबेने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजन, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकात 166 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादला पहिला धक्का लागला आहे. हैदराबादचा स्कोर 46/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Abdul Samad Abhishek Sharma Aiden Markram Ajay Jadav Mandal Ajinkya Rahane Akash Maharaj Singh Anmolpreet Singh Aravelly Avanish Bhuvneshwar Kumar Chennai Super Kings Chennai Super Kings Squad Daryl Mitchell Deepak Chahar Devon Conway Fazalhaq Farooqi Glenn Phillips Heinrich Klaasen Jaydev Unadkat Jhatavedh Subramanyan Maheesh Theekshana Marco Jansen Mayank Agarwal Mayank Markande Mitchell Santner Moeen Ali MS Dhoni Mukesh Choudhary Mustafizur Rahman nishant sindhu Nitish Reddy Pat Cummins Prashant Solanki Rachin Ravindra Rahul Tripathi Ravindra Jadeja RS Hangargekar Ruturaj Gaikwad Sameer Rizvi Sanvir Singh Shahbaz Ahmed Shaik Rasheed SHARDUL THAKUR Shivam Dube Simarjeet Singh Sunrisers Hyderabad Squad T Natarajan Travis Head Tushar Deshpande Umran Malik Upendra Yadav Washington Sundar अजय जाधव मंडल अजिंक्य रहाणे अब्दुल समद अभिषेक शर्मा अरावेली अवनीश आकाश महाराज सिंग आरएस हंगरगेकर उपेंद्र यादव उमरान मलिक ऋतुराज गायकवाड एडन मार्कराम एमएस धोनी ग्लेन फिलिप्स चेन्नई सुपर किंग्ज चेन्नई सुपर किंग्ज संघ जयदेव जयदेव. अनमोलप्रीत सिंग झटावेध सुब्रमण्यन टी नटराजन ट्रॅव्हिस हेड डॅरिल मिशेल डेव्हॉन कॉनवे तुषार देशपांडे दीपक चहर नितीश रेड्डी निशांत सिंधू पॅट कमिन्स प्रशांत सोळंकी फजलहक फारुकी भुवनेश्वर कुमार मयंक अग्रवाल मयंक मार्कंडे महेश थेक्षाना मार्को जानसेन मिचेल सँटनर मुकेश चौधरी मुस्तफिजुर रहमान मोईन अली रचिन रवींद्र रवींद्र जडेजा राहुल त्रिपाठी वॉशिंग्टन सुंदर शार्दुल ठाकूर शाहबाज अहमद शिवम दुबे शेख रशीद सनरायझर्स हैदराबाद संघ सनवीर सिंग समीर रिझवी सिमरजीत सिंग हेनरिक क्लासेन


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif