PBKS vs RCB सामन्यापूर्वी धर्मशाला येथे Cameron Green आणि Will Jacks ने घेतला निसर्गाचा आनंद; पाहा फोटो

धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पंजाब विरुद्ध बंगलोर (RCB vs PBKS) आयपीएल 2024 (IPL 2024) सामन्यापूर्वी हिमालयाच्या खोऱ्यात आनंद लुटताना दिसला.

PBKS vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) हा धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पंजाब विरुद्ध बंगलोर (RCB vs PBKS) आयपीएल 2024 (IPL 2024) सामन्यापूर्वी हिमालयाच्या खोऱ्यात आनंद लुटताना दिसला. ग्रीनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याचे फोटो शेअर केले आहे. आरसीबीचा फलंदाज विल जॅक्सनेही (Will Jacks) ग्रीनसोबत दिसुन आला. (हे देखील वाचा: LSG vs SRH Weather Update: प्लेऑफच्या शर्यतीत पाऊस आणणार बाधा? जाणून घ्या लखनौ-हैदराबाद सामन्यादरम्यान कसे असेल हवामान)

 

View this post on Instagram

 

A post shared by Cameron Green (@__camgreen__)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now