पॅट कमिन्सनंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रेट ली भारताच्या मादतीसाठी आला धावून, इतक्या लाखांची केली मदत

पॅट कमिन्सनंतर आता ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मदतीचा हात पुढे केला आहे.

पॅट कमिन्सनंतर आता ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मदतीचा हात पुढे केला आहे. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे 42 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement