Stuart Broad Announces Retirement: ब्रेकिंग! स्टुअर्ट ब्रॉडने सर्वांना केले आश्चर्यचकित, अॅशेस मालिकेच्या मध्यभागी निवृत्तीची केली घोषणा

अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही खेळणार नाही.

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यात तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ब्रॉडने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा सामना असेल. तो यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच देशांतर्गत सामन्यांमध्येही खेळणार नाही. 37 वर्षीय ब्रॉडने 2006 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्यांची कारकीर्द जवळपास 17 वर्षांची होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement