Breaking News: क्रिकेट विश्वचषक मध्ये भारताच्या पहिल्या सामान्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, शुभमन गिलला डेंग्यूची लागण

आयसीसी क्रिकेट विश्वचषक मध्ये भारताच्या पहिल्या सामान्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Shubhman Gill

Breaking News: आयसीसी  क्रिकेट विश्वचषक मध्ये भारताच्या पहिल्या सामान्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे आणि त्याला ताप आला आहे, असे वृत्त माध्यमांनी दिली आहे. भारताचा क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना रविवारी (8 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement