IPL 2022 New Teams: बॉलीवूडचे पॉवर-कपल दीपिका पदुकोण-रणवीर सिंह आयपीएल टीमसाठी बोली लावण्यास सज्ज- Report
आयपीएलमध्ये पुढील 2022 हंगामापासून दोन नवीन संघ सामील होणार आहे. बीसीसीआयने प्रक्रिया सुरू केली असून लवकरच दोन नवीन संघांसाठी लिलाव प्रक्रियाही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील यापैकी एक टीम खरेदी करण्यात रस दाखवत असल्याचे वृत्त समोर आले आहेत.
आयपीएल (IPL) मध्ये पुढील 2022 हंगामापासून दोन नवीन संघ सामील होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) प्रक्रिया सुरू केली असून लवकरच दोन नवीन संघांसाठी लिलाव प्रक्रियाही सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) देखील यापैकी एक टीम खरेदी करण्यात रस दाखवत असल्याचे वृत्त समोर आले आहेत.
B-town couple #DeepikaPadukone-#RanveerSingh set to bid for new #IPL team alongside others: Report
Read: https://t.co/IjLMIIvKyJ pic.twitter.com/AU1JJE6YZ2
— IANS Tweets (@ians_india) October 22, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2021 09:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

