IND vs NZ T20 Series: टीम इंडियाला मोठा धक्का, ऋतुराज गायकवाड जखमी; टी-20 मालिकेतुन बाहेर

टीम इंडियाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) मनगटाची दुखापत

रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

टीम इंडियाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) मनगटाची दुखापत झाली असून, त्यामुळे तो 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. ऋतुराज बुधवारी रांचीला पोहोचणार होता, मात्र तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. रणजी ट्रॉफीमधून आल्यानंतर ऋतुराजला मनगटात दुखत होते, त्यानंतर त्याला एनसीएमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now