Ruturaj Gaikwad Ruled out of Test Series: भारताला मोठा झटका, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) बोटाच्या दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याआधी तो तिसऱ्याच वनडे मालिकेतू बाहेर पडला होता.
IND vs SA Test Series: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकली. आता भारताला कसोटी मालिका सुरू करायची आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला आहे. दरम्यान, दुसरी बातमी अशी आहे की, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) बोटाच्या दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याआधी तो तिसऱ्याच वनडे मालिकेतू बाहेर पडला होता. आता तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. (हे देखील वाचा: Dean Elgar Retirement: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, भारताविरुद्ध खेळणार शेवटची कसोटी मालिका)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)