Ruturaj Gaikwad Ruled out of Test Series: भारताला मोठा झटका, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) बोटाच्या दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याआधी तो तिसऱ्याच वनडे मालिकेतू बाहेर पडला होता.

Ruturaj Gaikwad Ruled out of Test Series: भारताला मोठा झटका, दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर
Ruturaj Gaikwad (Photo Credit - Twitter)

IND vs SA Test Series: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकली. आता भारताला कसोटी मालिका सुरू करायची आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला आहे. दरम्यान, दुसरी बातमी अशी आहे की, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) बोटाच्या दुखापतीमुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याआधी तो तिसऱ्याच वनडे मालिकेतू बाहेर पडला होता. आता तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. (हे देखील वाचा: Dean Elgar Retirement: दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, भारताविरुद्ध खेळणार शेवटची कसोटी मालिका)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2023 02:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).