T20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल, Misbah Ul Haq आणि वकार युनूस प्रशिक्षक पदावरून पायउतार; यांना मिळाली अंतरिम जबाबदारी

पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पीसीबीने म्हटले आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड मालिकेसाठी पाकिस्तानचे माजी स्टार्स सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रज्जाक यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

मिसबाह-उल-हक (Photo Credit: Getty)

पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचे (Pakistan Cricket Team) मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक (Misbah-ul-Haq) आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस (Waqar Younis) यांनी आपापल्या पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे पीसीबीने (PCB) म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement