BEST ‘बस क्रमांक 315’ च्या बालपणीच्या आपल्या खास आठवणींना सचिन तेंडुलकरने दिला उजाळा (Watch Video)
माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या बालपणीच्या आठवणीत रामला आणि इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये बालपणाच्या दिवसात तो सरावाला कसा जायचा याची कथा शेअर केली. जगभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावण्यापूर्वी सचिन शिवाजी पार्कवर सराव करत असे.
माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulklar) जुन्या आठवणीत रामला जेव्हा तो भारतीय संघात (Indian Team) स्थान मिळवण्यासाठी कठोर करायचा. सचिनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्या बालपणाच्या दिवसांमध्ये तो सरावाला कसा जायचा याची कथा शेअर केली. सचिनने 315 क्रमांकाची बस दाखवली ज्यातून तो सराव आणि घरादरम्यान प्रवास करायचा.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Nashik Bus Accident: नाशिक मध्ये सलग दुसर्या दिवशी सिटी लिंक बसचा अपघात; बस चालक गंभीर जखमी
PMPML Hikes Daily & Monthly Pass Prices: पुणेकरांनो लक्ष द्या! पीएमपीएमएलने दैनिक आणि मासिक पासच्या किमतीत केली 60% वाढ, जाणून घ्या नवे दर
Advertisement
Advertisement
Advertisement