IND vs NZ 1st ODI: सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू पोहचले ज्युनियर एनटीआरच्या घरी, पार्टीचे फोटो आले समोर

बुधवारी होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सोमवारी हैदराबादला पोहोचले.

Photo Credit - Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबाद (Rajiv Gandhi Cricket Stadium Hyderabad) येथे होणार आहे. बुधवारी होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सोमवारी हैदराबादला पोहोचले. आज संध्याकाळी शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल, इशान किशन यांच्यासह अनेक खेळाडू (भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू) दक्षिणेचे मोठे हिरो ज्युनियर एनटीआर (एनटी रामाराव ज्युनियर) केच्या घरी पार्टीसाठी आले होते. RRR चित्रपटातील गाण्यासाठी ग्लोबल अवॉर्ड जिंकल्याबद्दल भारतीय खेळांडूनी त्यांचे अभिनंदन अभिनंदन केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now