IND vs AUS ICC World Cup 2023 Final: अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने दिला खास संदेश, व्हिडिओ सोशल मीडियावर केला शेअर

विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला मिळेल. रविवारी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे कोणीतरी बरोबर म्हटले आहे. असाच काहीसा प्रकार 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला.

IND vs AUS ICC World Cup 2023 Final: अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने दिला खास संदेश, व्हिडिओ सोशल मीडियावर केला शेअर
Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 अंतिम (ICC World Cup 2023) टप्प्यात पोहोचला आहे. विश्वचषकाचा विजेता रविवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला मिळेल. रविवारी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे कोणीतरी बरोबर म्हटले आहे. असाच काहीसा प्रकार 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून एक खास संदेश पाठवला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या टीम इंडियाला प्रोत्साहन देताना दिसत आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS Final, World Cup 2023: अंतिम सामन्यापुर्वी रोहित-कमिन्सने ट्रॉफीबरोबर ऐतिहासिक ठिकाणी केले फोटोसेशन)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2023 07:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).