रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) मधील पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध (IND vs AUS) खेळेल. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणार असून त्यासाठी भारतीय संघ बुधवारीच तेथे पोहोचला होता. गुरुवारी, सर्व खेळाडूंचे पहिले सराव सत्र होते, ज्याचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. युवा फलंदाज शुभमन गिल वगळता भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडूंनी या सराव सत्रात भाग घेतला. माहितीनुसार, चेन्नईला पोहोचल्यानंतर गिलला खूप ताप आला होता. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याला सावरायला थोडा वेळ लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)