बांगलादेशला रवाना होण्यापुर्वी Rohit Sharma ने मुंबई विमानतळावर पत्रकारांना विचारला मजेशीर प्रश्न, पहा व्हिडीओ
या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आज मुंबईहून बांगलादेशला रवाना झाला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आज मुंबईहून बांगलादेशला रवाना झाला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी भारतीय कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशला जाण्यासाठी मुंबईच्या शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. पत्रकारांनी त्याचे काही फोटो काढले आणि त्याचवेळी रोहितने त्याला गमतीशीरपणे प्रश्न विचारला.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement