Happy Republic Day: बीसीसीआयने प्रजासत्ताक दिनानिमित्त चाहत्यांना दिल्या शुभेच्छा, पाहा पोस्ट

बीसीसीआयने चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Happy Republic Day: भारतातील प्रत्येक नागरिक 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या उत्सवात रंग भरण्यासाठी बीसीसीआयने चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा'. (हे देखील वाचा: Virat Kohli Crowned ICC ODI King 2023: 'किंग कोहली'चा जलवा कायम, विराट बनला आयसीसीचा 2023 चा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now