Cricket World Cup 2023 मध्ये भारताचा पाकिस्तान वरील विजय हा काळ्या जादूने; Jay Shah यांचाही हात असल्याची TikToker Hareem Shah चा दावा
BCCI सचिव जय शाह यांनी प्रसिद्ध काळ्या जादू तज्ञ / तांत्रिक कार्तिक चक्रवर्तीला टीम पाकिस्तान वर काळी जादू करण्यासाठी बोलावलं होतं असं हरीम शाह यांचा दावा आहे.
- Read in
- मराठी
शनिवारी झालेल्या वर्ल्ड कप मधील भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताने पाक वर दणदणीत विजय मिळवला. हा विजय फेअर प्ले मधून नव्हे तर काळ्या जादूने मिळवला असल्याचा दावा TikToker Hareem Shah ने केला आहे. तसेच या मागे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव, जय शाह असल्याचंही तिने म्हटलं आहे. दरम्यान अद्याप पाकिस्तान वर्ल्ड कपच्या सामन्यात भारतावर विजय मिळवू शकलेला नाही. यंदा वर्ल्डकप मध्ये 8 व्यांदा एकमेकांसमोर भिडलेल्या या टीम्समध्ये भारतच जिंकला आहे. Hardik Pandya Magic With Ball: हार्दिक पांड्याची 'काळी जादू'! हातातल्या चेंडूवर मारली फूक तर इमाम पुढच्याच चेंडूवर आउट, पाहा व्हिडिओ .
पहा ट्वीट
According to credible source, BCCI Secretary Jay Shah hired famous Black magic expert / tantrik Kartick Chakraborty to do black magic on Team Pakistan. @ICC should investigate. This is unacceptable..!!!#INDvsPAK #PAKvIND pic.twitter.com/UPbY9RwAaD
— Hareem Shah (@_Hareem_Shah) October 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2023 10:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

