World Cup 2023 Golden Ticket: BCCI चे सचिव जय शाह यांनी Sachin Tendulkar ला दिलं आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी गोल्डन तिकीट

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पहिले गोल्डन तिकीट देण्यात आले. आता सचिन तेंडुलकरलाही हे तिकीट देण्यात आले आहे. वास्तविक बीसीसीआयने एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सचिनसोबत जय शहा दिसत आहे.

Sachin Tendulkar and Jai Shah (PC - Twitter/@BCCI)

World Cup 2023 Golden Ticket: 5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप 2023 चे आयोजन होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष पुढाकार घेतला आहे. बोर्डाने भारतातील आयकॉन्सना खास तिकिटे देण्याची योजना आखली आहे. त्याला 'गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स' असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पहिले गोल्डन तिकीट देण्यात आले. आता सचिन तेंडुलकरलाही हे तिकीट देण्यात आले आहे. वास्तविक बीसीसीआयने एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सचिनसोबत जय शहा दिसत आहे. जय शहा यांनी सचिनला गोल्डन तिकीट दिले आहे. बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, देश आणि क्रिकेटसाठी खास क्षण. गोल्डन तिकीट फॉर इंडिया आयकॉन्स कार्यक्रमांतर्गत, बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना सुवर्ण तिकीट प्रदान केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement