PM Narendra Modi यांच्या तिरंगा डीपी करण्याच्या आवाहनाला साद देत BCCI ने बदलला डीपी पण गमावली Blue Tick?

ट्वीटरच्या नव्या नियमावलीनुसार आता ब्लू टिक सशुल्क मिळते. त्यामध्ये ब्लू टिक युजर्सना डीपी बदलण्याची मुभा नाही.

BCCI | Twitter

भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडीयावर डीपी बदलून तिरंगा करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनाचा मान राखत Board of Control for Cricket in India ने डीपी तिरंगा केला मात्र त्यामध्ये त्यांच्या प्रोफाईल मधून ब्लू टिक निघून गेली आहे. ट्वीटरच्या नव्या नियमावलीनुसार आता ब्लू टिक सशुल्क मिळते. त्यामध्ये ब्लू टिक युजर्सना डीपी बदलण्याची मुभा नाही. तसे केल्यास ब्लू टिक जाते. या नियमामुळे सध्या बीसीसीआय च्या अकाऊंटची ब्लू टिक गेलेली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now