IPL 2021 वर कोरोनाचे संकट! BCCI कडून Delhi Capitals ला क्वारंटाईन ठेवण्याचे निर्देश

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात कोरोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ माजली आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स  (Photo Credit: PTI)

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात कोरोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, 29 एप्रिल दिल्ली कॅपिटल्सचा संघ आणि केकेआरमध्ये सामना खेळण्यात आला होता. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने दिल्लीच्या संघाला क्वारंटाईने ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)