Happy Birthday: जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या उत्कृष्ट त्रिकुटाला BCCI ने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
भारतीय संघासाठी आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज त्यांच्या तीन स्टार खेळाडूंचा वाढदिवस आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांचा आज वाढदिवस आहे. बीसीसीआयने आजच्या या विशेष दिवशी टीम इंडियाच्या या त्रिकुटाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement