BCCI Chief Selector Chetan Sharma has Resigned: स्टिंग ऑपरेशन वादात सापडल्यानंतर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा

त्यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.

Chetan Sharma (Photo Credit - Twitter)

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. चेतन शर्माने नुकतेच एका स्टिंग ऑपरेशन दरम्यान अनेक खुलासे केले आहेत. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर त्याला मुख्य निवडकर्ता पदावरून हटवण्यात आले होते. मात्र, 2 महिन्यांनंतर ते पुन्हा मुख्य निवडकर्ता झाले. अर्थात या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा स्वतःच अडचणीत सापडले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now