BCCI Chief Selector Chetan Sharma has Resigned: स्टिंग ऑपरेशन वादात सापडल्यानंतर बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा
त्यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे.
बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे पाठवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे. चेतन शर्माने नुकतेच एका स्टिंग ऑपरेशन दरम्यान अनेक खुलासे केले आहेत. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर त्याला मुख्य निवडकर्ता पदावरून हटवण्यात आले होते. मात्र, 2 महिन्यांनंतर ते पुन्हा मुख्य निवडकर्ता झाले. अर्थात या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा स्वतःच अडचणीत सापडले होते.
BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it.
(File Pic) pic.twitter.com/1BhoLiIbPc
— ANI (@ANI) February 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2023 10:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

