BCCI ने Team India चे आगामी होम सीरिजचे वेळापत्रक केले जाहीर, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

Team India Schedule 2023: या दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाचे आगामी वेळापत्रक जाहीर केले आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

Team India Home Series 2023 Timetable: भारतीय संघ बांगलादेश दोऱ्यावर आहे तिथे ते एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळत आहे. या दरम्यान, बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाचे आगामी वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ पुढील सामने श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. याचे वेळापत्रक तुम्ही ईथे पाहु शकतात. (हे देखील वाचा: Team India ला दुहेरी झटका, कर्णधार Rohit Sharma परतणार मायदेशी, Rahul Dravid यांनी दिली माहिती (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement