IND vs BAN 1st Test Day 3 Live Update: बांगलादेशचा डाव 150 धावांवर आटोपला, भारताला 254 धावांची मिळाली मोठी आघाडी

बांगलादेशचा संघही फॉलोऑन वाचवू शकला नाही पण तरीही भारताने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फॉलोऑनची सक्ती केली नाही.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 1st Test: बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला आहे. यासह भारताने 254 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा संघही फॉलोऑन वाचवू शकला नाही पण तरीही भारताने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फॉलोऑनची सक्ती केली नाही. भारतीय संघाकडून कुलदीप यादवने 5 बळी घेतले. त्यांच्याशिवाय मोहम्मद सिराजने 3 तर उमेश यादव आणि अक्षर पटेल यांना 1-1 बळी मिळाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement