IND vs BAN 1st ODI 2022: बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली, भारताकडून कुलदीप सेनचे पदार्पण

आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना 4 डिसेंबरला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.

IND vs BAN (Photo Credit - BCCI)

IND vs BAN: न्यूझीलंडमधील मालिका संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) नव्या तयारीसह बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. आज भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना 4 डिसेंबरला शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे. म्हणजेच आज रविवारी खेळवल्यात येणार आहे. यादरम्यान टाॅस झाला असुन  बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे. भारताकडून कुलदीप सेनला संघात स्थान देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement