Bangladesh vs South Africa 1st Test 2024 Toss Update:बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पहा

बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवस सुरू झाला आहे. ढाका येथील शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit- X

Bangladesh National Cricket Team vs South Africa National Cricket Team 1st Test 2024 Day 1 Toss Update: बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका (Bangladesh vs South Africa) संघ यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवस सुरू झाला आहे. ढाका येथील शेरे बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झाकीर अली बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण करणार आहे. खाली तुम्ही दोन्ही संघांचे प्लेइंग 11 पाहू शकता. (ICC Women's T20 World Cup: महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा 'असा' प्रवास; पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला चारली होती धूळ)

दोन्ही संघांचे संघांचे 11 पहा

बांगलादेशः शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (वि.), मेहदी हसन मिराज, जखार अली, नईम हसन, तैजुल इस्लाम, हसन महमूद.

दक्षिण आफ्रिका: टोनी डी झॉर्झी, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, रायन रिकेल्टन, मॅथ्यू ब्रिट्झके, काइल वेरेन (वि.), वियान मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, डेन पिएड.

बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now