India vs Bangladesh 1st Test Day 2 Live Score Update: बांगलादेशला फॉलोऑनचा धोका, दुसऱ्या दिवशी टी-ब्रेक पर्यंत 112/8 धावा, बुमराहचे तीन बळी

दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन 113, रवींद्र जडेजा 86 आणि यशस्वी जैस्वाल 56 यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहे.

Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. पहिल्या दिवशी भारताकडून रविचंद्रन अश्विनने झटपट शतक झळकावले. दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन 113, रवींद्र जडेजा 86 आणि यशस्वी जैस्वाल 56 यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आहे.  दरम्यान, दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात बांगलादेशला आठवा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 91/7

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

MI vs LSG Head-To-Head Record in IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा

DC vs RCB, IPL 2025, Match 46 Live Streaming: आयपीएल 2025 च्या 46 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमनेसामने; भारत, अमेरिका आणि युकेमध्ये कधी आणि कुठे सामना पहाल?

IND W vs SL W, 1st ODI Toss Delayed Due to Rain: भारत विरुद्ध श्रीलंका महिला तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यत; नाणेफेक लांबणीवर, कोलंबोमधील हवामानाविषयी जाणून घ्या

IND W vs SL W, 1st ODI Match Pitch Report: कोलंबोमध्ये टीम इंडियाचे फलंदाज की श्रीलंकेचे गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी आर प्रेमदासा स्टेडियमचा पिच रिपोर्ट पहा

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement