IPL 2023 Point Table: बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून केला पराभव, प्लेऑफच्या शर्यतीत कायम; ईथे पहा पॉइंट टेबलची स्थिती

हैदराबादचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या.

RCB (Photo Credit - Twitter)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा (SRH vs RCB) आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हैदराबादचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

Aiden Markram Faf du Plessis hyderabad Indian Premier League Indian Premier League 2023 IPL IPL 2023 IPL 2023 Point Table Rajiv Gandhi International Stadium RCB Royal Challengers Bangalore SRH SRH and RCB SRH vs RCB Sunrisers Hyderabad Sunrisers Hyderabad and Royal Challengers Bangalore Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bangalore Tata Indian Premier League TATA Indian Premier League 2023 Tata IPL TATA IPL 2023 Virat Kohli आयपीएल आयपीएल 2023 आयपीएल 2023 पॉइंट टेबल आरसीबी इंडियन प्रीमियर लीग इंडियन प्रीमियर लीग 2023 एडन मार्कराम एसआरएच एसआरएच आणि आरसीबी एसआरएच विरुद्ध आरसीबी टाटा आयपीएल टाटा आयपीएल 2023 टाटा इंडियन प्रीमियर लीग टाटा इंडियन प्रीमियर लीग 2023 फाफ डु प्लेसिस राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विराट कोहली सनरायझर्स हैदराबाद आणि हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएल 2020 हैदराबाद


Share Now