BAN vs SL 2nd Test: असिथा फर्नांडोने बांगलादेशचे मोडलं कंबरडं, श्रीलंकेचा 10 गडी राखून मिळवला दणदणीत विजय; मालिका 1-0 ने काबीज केली
BAN vs SL 2nd Test: ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने यजमान बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेला चौथ्या डावात विजयासाठी 29 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 3 षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
BAN vs SL 2nd Test: मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला. असिथा फर्नांडोने कारकिर्दीतील सर्वोत्तम 51 धावांत 6 उकंजेत घेत विजयाचा शिल्पकार ठरला. श्रीलंकेने शुक्रवारी दुसऱ्या कसोटीत यजमान बांगलादेशचा (Bangladesh) 10 गडी राखून पराभव करून मालिका 1-0 अशी जिंकली. पाहुण्यांनी बांगलादेशला दुसऱ्या डावात 169 धावांत गुंडाळले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement