BAN vs SCO ICC Women T20 World Cup 2024: कॅथरीन फ्रेझरचा शानदार झेल; मुर्शिदा खातूनला केले बाद (Watch Video)
बांगलादेश महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुर्शिदा खातून हिला स्कॉटलंडची महिला क्रिकेटपटू कॅथरीन फ्रेझर हिने अप्रतिम झेल घेत बाद केले.
BAN vs SCO ICC Women T20 World Cup 2024: बांगलादेश महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुर्शिदा खातून हिला स्कॉटलंडची महिला कर्णधार कॅथरीन ब्राइसने बाद केले. स्कॉटलंडची कर्णधार मुर्शिदा खातून हिने शॉट मारताच चेंडू थेट हवे उंचावला. त्यानंतर कॅथरीन फ्रेझरने अप्रतिम झेल टिपला. बांगलादेशविरुद्धच्या आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 च्या सामन्यात स्कॉटलंडची ही पहिली विकेट होती. बांगलादेश संघाने स्कॉटलंड संघापुढे 119 धावांचे लक्ष ठेवले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement