BAN vs NZ: बांगलादेशने आता ऑस्ट्रेलिया नंतर न्यूझीलंडला धु...धु.. धुतले, टी-20 मालिका जिंकून रचला इतिहास

टी-20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपला दुसऱ्या दर्जाचा संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर पाठवला आहे. या मालिकेत किवी संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलिया नंतर बांगलादेश संघाने किवी संघाला त्यांच्या घरी फिरकी गोलंदाजांच्या मदतीने पराभूत करून इतिहास रचला आहे. न्यूझीलंडवर बांगलादेशचा हा पहिला टी-20 मालिका विजय आहे.

बांगलादेश क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

टी-20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट (New Zealand Cricket) बोर्डाने आपला दुसऱ्या दर्जाचा संघ पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh Tour) पाठवला आहे. या मालिकेत किवी संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडवर बांगलादेशचा हा पहिला मालिका विजय आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now