BAN vs NZ 1st T20I: बांग्लादेश गोलंदाजांनी केला कहर, अननुभवी न्यूझीलंड पहिल्या टी-20 सामन्यात 60 धावांवर ढेर
न्यूझीलंड विरोधात ढाका येथे सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान बांगलादेशने किवी संघाला 16.5 ओव्हरमध्ये फक्त 60 धावांवर गुंडाळले. किवी संघासाठी कर्णधार टॉम लाथम आणि हेन्री निकोल्स यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. तर बांग्लादेशसाठी मुस्तफिझूर रहमानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच शाकिब अल हसन, नुसुम आणि सैफुद्दीनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
BAN vs NZ 1st T20I: न्यूझीलंड (New Zealand) विरोधात ढाका (Dhaka) येथे सुरु असलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान बांगलादेशने (Bangladesh) किवी संघाला 16.5 ओव्हरमध्ये फक्त 60 धावांवर गुंडाळले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची ही संयुक्त सर्वात कमी धावसंख्या आहे.
Bangladesh have bowled out New Zealand for 60 – their joint-lowest total in T20Is.
#BANvNZ | https://t.co/4Bvg9arZLr pic.twitter.com/UlcF4aHXt4
— ICC (@ICC) September 1, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2021 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

