BAN vs AFG ODI 2022: अफगाणिस्तानच्या Fazalhaq Farooqi याच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या धुरंधर खेळाडूंची शरणागती, 4 षटकांत केला कहर

अफगाणिस्तानचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना पाहून सर्वजण थक्क झाले. आपला दुसरा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या या गोलंदाजाने लिटन दास, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम आणि यासिर अली यांना पॅव्हिलियनची वाट दाखवली. अफगाणिस्तानच्या युवा गोलंदाजाने सुरू असलेल्या सामन्यात 4 षटकात 4 विकेट्स घेतल्या.

फजलहक फारुकी (Photo Credit: Twitter/ICC)

अफगाणिस्तानचा (Afghanistan) 21 वर्षीय वेगवान गोलंदाज फझलहक फारुकी (Fazalhaq Farooqi) बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना पाहून सर्वजण थक्क झाले. आपला दुसरा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या या गोलंदाजाने लिटन दास, तमीम इक्बाल, मुशफिकर रहीम आणि यासिर अली यांना पॅव्हिलियनची वाट दाखवली. अफगाणिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशच्या (Bangladesh) दौऱ्यावर असून दोन संघात तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement