Jonny Bairstow Century: बेअरस्टोने पाच वर्षांनंतर आयपीएलमध्ये ठोकले शतक, 45 चेंडूत केले शतक पूर्ण; पंजाबचा स्कोर 210/2
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
KKR vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 चा 42 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens, Kolkata) मैदानावर खेळवला जात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघ चालू हंगामात चमकदार कामगिरी करत आहे. संघाने 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जने 8 सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत. संघ 4 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना केकेआरने पंजाबसमोर 262 धांवांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरकडून सुनील नरेन 71 तर साॅल्ट सर्वाधिक 75 धावा केल्या आहे. दुसरीकडे, पंजाबकडून अर्शदीपने दोन विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलागा करण्यासाठी आलेल्या पंजाबचा स्टार खेळडू जॉनी बेअरस्टोने 45 चेंडूत दमदार शतक झळकावले आहे. पंजाबचा स्कोर 210/2
𝗧𝗵𝗲 𝗕𝗮𝗶𝗿𝘀𝘁𝗼𝘄 𝗦𝗵𝗼𝘄 💯❤️
Fabulous stuff from him at the Eden Gardens with his second IPL TON 😍
Follow the Match ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/NwzGwTqWoL
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 26, 2024 11:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

