टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. टीमचा स्टार फलंदाज शान मसूदला (Shan Masood) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर नेट सत्रादरम्यान डोक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मोहम्मद नवाजच्या शाॅटमुळे मसूदच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागला.
Breaking: Shan Masood taken to the hospital after the ball struck the right side of his head. We wish him a speedy recovery. #SportsYaari
— Sushant Mehta (@SushantNMehta) October 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)