Babar Azam Training Video: बाबर आझम न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज, त्याच्या जबरदस्त फलंदाजीचा व्हिडिओ आला समोर

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील हा सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा संघ 27 सप्टेंबरला भारतात पोहोचला होता.

बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ आज विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) चा पहिला सराव सामना न्यूझीलंड (NZ vs PAK) विरुद्ध खेळणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील हा सामना रंगणार आहे. पाकिस्तानचा संघ 27 सप्टेंबरला भारतात पोहोचला होता. दरम्यान, गुरुवारी संघाने पहिल्या सराव सत्रात भाग घेतला, ज्यामध्ये बाबर आझम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babar Azam (@babarazam)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement