IND vs AUS 3rd ODI Live Score Update: ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला, डेव्हिड वॉर्नर 23 धावा करून बाद झाला
ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. भारताने पहिला एकदिवसीय सामना पाच गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया संघाने दुसरा एकदिवसीय सामना 10 गडी राखून जिंकला. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णायक सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. टीम इंडियाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. डेव्हिड वॉर्नर 23 धावांवर बळी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या संघाची धावसंख्या 125/4.
Tags
Australia
Cameron Green
David Warner
Glenn Maxwell
Hardik Pandya
Ishan Kishan
KL Rahul
Marcus syonis
ODI Series
ODI Series 2023
Ravindra Jadeja
Shubman Gill
Steve Smith
SURYAKUMAR YADAV
Team India
Team India vs Australia
Travis Head
Virat Kohli
इशान किशन
एकदिवसीय मालिका
ऑस्ट्रेलिया
कॅमेरॉन ग्रीन
केएल राहुल
ग्लेन मॅक्सवेल
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ट्रॅव्हिस हेड
डेव्हिड वॉर्नर
मार्कस सोयोनिस
रवींद्र जडेजा
वनडे मालिका
वनडे मालिका 2023
विराट कोहली
शुभमन गिल
सूर्यकुमार यादव
स्टीव्ह स्मिथ
हार्दिक पांड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement