IND vs AUS 4th Test Day 5 Live Score Update: ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडली, अश्विनने कुह्नेमनला केले बाद

स्पर्धेचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली.

R Ashwin (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. स्पर्धेचा आज पाचवा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरूच आहे. अशा परिस्थितीत हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लागला असुन अश्विनने कुह्नेमनला बाद केले आहे. ऑस्ट्रेलियाच स्कोर 17/1

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement