‘बँड, बाजा आणि बारात!’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Glenn Maxwell आणि तामिलीयन गर्लफ्रेंड अस्सल भारतीय शैलीत करणार लग्न, पहा खास तमिळ Wedding Invitation

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मंगेतर विनी रमन ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅकबर्न रोडवरील वोग बॉलरूममध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. विनी ही तमिळ ब्राह्मण मुलगी आहे, जी मेलबर्नमध्ये वाढली आहे. गेल्या वर्षी या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. तमिळमध्ये त्यांच्या लग्नाच्या कार्डचा फोटो व्हायरल झाला आहे.

‘बँड, बाजा आणि बारात!’ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Glenn Maxwell आणि तामिलीयन गर्लफ्रेंड अस्सल भारतीय शैलीत करणार लग्न, पहा खास तमिळ Wedding Invitation
ग्लेन मॅक्सवेल आणि मंगेतर विनी रमन (Photo Credit: Instagram)

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) भारतीय मंगेतर विनी रमन (Vini Raman) हिच्यासोबत अस्सल भारतीय शैलीत विवाहबंधनात अडकणार आहे! तमिळमध्ये त्यांच्या लग्नाच्या कार्डचा फोटो व्हायरल झाला आहे.

खालील फोटो पहा:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2022 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).