IND vs AUS T20 WC 2024 Super 8 Toss Update: 'करो या मरो' सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पदरी नाणेफेक, भारताला फलंदाजीसाठी केले अंमत्रित

भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे.

IND vs AUS T20 WC 2024 Super 8: आज टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातला महत्वाचा सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामन्याला रात्री 8 वाजता सुरू होईल. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (पंत), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement