Australia vs Pakistan, 1st T20I: ग्लेन मॅक्सवेलच्या शानदार 43 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्टेलियाचे पाकिस्तान समोर 7 षटकांत 94 धावांचे आव्हान

दरम्यान पावसामुळे उशीरा सुरु झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 षटकांत 93 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल 19 चेंडूत 43 धावांची खेळी केली. आता पाकिस्तानला 7 षटकांत 94 धावा करायच्या आहेत.

Australia National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st T20I Match 2024 Live Toss Update:  ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 Series) पहिला सामना आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ब्रिस्बेनमधील (Brisbane) द गाबा (The Gabba) येथे खेळला जात आहे. एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका 2-1 अशी खिशात घातली. आता पाकिस्तानची नजर टी-20 मालिकेवर आहे. यजमान संघाला टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची इच्छा आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघालाही टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्याची इच्छा आहे. दरम्यान पावसामुळे उशीरा सुरु झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 षटकांत 93 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल 19 चेंडूत 43 धावांची खेळी केली. आता पाकिस्तानला 7 षटकांत 94 धावा करायच्या आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now