ICC Test Ranking: ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर, भारतीय चाहंत्याची झाली निराशा, मीम्स झाले व्हायरल

भारत नंबर 1 झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी आनंदात होते पण जवळपास काही तासानंतर आयसीसीने सर्वांचे मन मोडले.

ICC Test Ranking: ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर, भारतीय चाहंत्याची झाली निराशा, मीम्स झाले व्हायरल
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Test Ranking: मंगळवारी जेव्हा आयसीसीने कसोटी संघाची क्रमवारी अपडेट केली तेव्हा संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली. भारत 115 गुणांसह पहिल्या क्रमांकावर गेला, तर ऑस्ट्रेलियाचे 15 गुण कमी झाले आणि ते दुसऱ्या स्थानावर आले. भारत नंबर 1 झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी आनंदात होते पण जवळपास काही तासानंतर आयसीसीने सर्वांचे मन मोडले. कारण ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. वास्तविक आयसीसीकडून काही मोठी चूक झाली. या सगळ्यामध्ये भारतीय चाहत्यांची निराशा झाली आणि सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 17, 2023 05:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).